१) एकदाच नोंदणी करा व नंतर कोणत्याही म्युचुअल फंड योजनेत सारे व्यवहार कागदपत्र विरहीत करा.
२) व्यवहार ऑनलाईन अथवा आम्हाला फोन करूनही करता येतील.
३) तुमच्या गुंतवणुकीचा तपशील २४/७ तपशीलवार पाहण्यासाठी लॉगीन सुविधा दिली जाते (www.shthakur.com).
४) तुमच्या गुंतवणुकीचा तपशील केव्हाही पाहण्यासाठी मोबाईल App दिले जाते.
५) सारे व्यवहार ऑनलाइन करण्याची सुविधा.
६) गुंतवणुकीसाठी योग्य तेच मार्गदर्शन केले जाते.
७) योजने ची सर्व माहिती दिली जाते, ज्यामुळे सारे फायदे तोटे, जोखीम आदीची माहिती दिली जाते. तुमचे वय, व्यवसाय/नोकरी, उत्पन्न, कर्ज, जबाबदाऱ्या, जोखीम घेण्याची क्षमता आदी बाबी विचारात घेऊनच आम्ही आपणास योजना निवडण्यासाठी मदत करतो.

८) नवीन गुंतणूक कारणे, पैसे काढणे, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत वर्ग करणे, नवीन एस.आय.पी. सुरु करणे, एस.टी.पी. किंवा एस.डब्ल्यू.पी. करणे हे सारे व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी स्वतंत्र लॉगीन दिले जाईल याचा वापर डेस्कटॉप किंवा मोबाईल अॅप वापरून आपण करू शकाल.
गुंतवणूक करा
जर तुम्हाला म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनेत एकरकमी किंवा एस.आय.पी. माध्यमातून गुंतवणूक करावयाची असेल तरखाली जोडलेले फॉर्म डाउनलोड करून घ्या प्रिंट काढा, सूचना पत्रात (Instructions file) दिलेल्या सूचनांचे पालन करा. पुढील सारी कार्यवाही आम्ही करू.
डाउनलोड करण्यासाठी फॉर्म:
No comments:
Post a Comment
If you like this blog please leave your comments here.